Agriculture Loan: प्रति शेतकरी खात्यात जमा होणार तब्बल 1,00,000 रुपये

Agriculture Loan

Agriculture: नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. नियमित कर्जाची (Agriculture Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवण्यात येते. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतील पिकांवर 3,00,000 रुपयांचे कर्ज (Agriculture Loan) घेणाऱ्या व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यावरील व्याज देण्यात येणार आहे. याच संदर्भात महत्त्वपूर्ण … Read more

Agriculture feeder शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार! उपमुख्यमंत्री

Agriculture feeder

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याकरिता ॲग्रीकल्चर फिडर Agriculture feeder सौरउर्जेवर आणण्यात येणार. त्यासाठी शेतकऱ्यांची पडीक agriculture department जमीन ३० वर्षे शासन भाड्याने घेणार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. त्यामधून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. पाणी फाउंडेशनतर्फे Agriculture feeder ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’चा पुरस्कार वितरण साेहळा रविवारी संपन्न … Read more

Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?

Ek Shetkari Ek Dp Yojana

राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध Ek Shetkari Ek DP Yojana योजना राबवल्या जात असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळेल. तसेच राज्यात शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा एक शेतकरी एक डीपी योजना प्रश्न कायमच चर्चेत राहणारा आहे. अनेकदा शेतकऱ्यांकडून विजेची बिले हे थकीत ठेवत असतात. म्हणून महावितरणला ईलाज नसल्याने विजेचे (Agricultural Electricity) कनेक्शन तोडावी लागत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे … Read more

Shettale Yojana: सर्वांना शेततळे मिळणार मनरेगा मुळे शक्य होणार!

Shettale Yojana

Shettale Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या अनियमित पावसामुळे कोरडवाहू जमिनी पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचा विपरीत परिणाम होत आहे. पाणी व पावसामुळे पिकांची नुकसान होऊ नये म्हणून शेततळ्यासाठी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी जलसंधारण व जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनाची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात करून कृषी उत्पादनात स्थिरता आणणे हा हेतू आहे. … Read more

Approved water supply plan: राज्यामध्ये ३८ हजार गावांमध्ये दरडोई 55 लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर

Approved water supply plan

Approved water supply plan: महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला असून, या मिशनअंतर्गत राज्यातील ३8 हजार गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई 55 लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 22 हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली आहे. … Read more