Ek Shetkari Ek Dp Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, शासन निर्णय पहा?

Ek Shetkari Ek Dp Yojana

राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध Ek Shetkari Ek DP Yojana योजना राबवल्या जात असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळेल. तसेच राज्यात शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा एक शेतकरी एक डीपी योजना प्रश्न कायमच चर्चेत राहणारा आहे. अनेकदा शेतकऱ्यांकडून विजेची बिले हे थकीत ठेवत असतात. म्हणून महावितरणला ईलाज नसल्याने विजेचे (Agricultural Electricity) कनेक्शन तोडावी लागत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे … Read more

‘आनंदाचा शिधा’ आजपासून मिळणार, वाचा महत्वाची बातमी…

महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आज गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यात येणार आहे. हा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला असून आज (दि. 22 मार्च) मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार. राज्यामधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील … Read more

ब्रेकींग: राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! The strike of the employees is finally over

The strike of the employees is finally over

The strike of the employees is finally over: मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. आताच याबाबत सरकारी कर्मचारी संघ सुकाणू समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्टोक्ती दिली असून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास … Read more

ST प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय? आधी जाणून घ्या.

ST: अधिवेशनामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला बघत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या 2 ऱ्या दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. अखेर 17 मार्चपासून सवलत देण्याचा सरकारकडून जी आर आला आहे. आता महिलांना प्रवासात 50% सवलत मिळाली आहे, मात्र प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सारख … Read more

Shettale Yojana: सर्वांना शेततळे मिळणार मनरेगा मुळे शक्य होणार!

Shettale Yojana

Shettale Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या अनियमित पावसामुळे कोरडवाहू जमिनी पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचा विपरीत परिणाम होत आहे. पाणी व पावसामुळे पिकांची नुकसान होऊ नये म्हणून शेततळ्यासाठी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी जलसंधारण व जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनाची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात करून कृषी उत्पादनात स्थिरता आणणे हा हेतू आहे. … Read more

Approved water supply plan: राज्यामध्ये ३८ हजार गावांमध्ये दरडोई 55 लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर

Approved water supply plan

Approved water supply plan: महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला असून, या मिशनअंतर्गत राज्यातील ३8 हजार गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई 55 लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 22 हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली आहे. … Read more

ST Bus News: आज पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, परिपत्रक निर्गमित

ST Bus News

ST Bus News: एसटी महामंडळाच्या सर्व बसने प्रवास करणाऱ्या महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होणार आहे. योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाला मिळेल. त्यामधून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे. एसटी (ST) महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात … Read more

Farmer Loan Waive 2023: ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

Farmer Loan Waive 2023

Farmer Loan Waive 2023: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. रत्नागिरी: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive 2023) प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेतील (Farmer Loan Waive 2023) पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. यामधील १२ … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रतिक्विंटल ३०० रुपये अनुदान मिळणार

कांदा उत्पादक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर कांदा उत्पादक मिळूनही अवघे एक दोन रुपये हातामध्ये पडल्याने राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामध्येच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले व या अधिवेशनातही कांदा प्रश्न टाकला होता. आता पंधरा दिवसांनी शिंदे सरकारने यावर महत्त्वाची घोषणा सुनावली आहे. कांदा उत्पादक विधानसभेमध्ये जेव्हा विरोधकांनी हा मुद्दा समोर मांडला तेव्हा नाफेड द्वारे खरेदी सुरू करण्यात आल्याचे … Read more