Kusum Solar | कुसुम सोलर योजना पेमेंट ऑप्शन आले साईट चालत नाही येथे पहा सर्व माहिती?
Kusum Solar Solar | कुसुम सोलर योजना पेमेंट (Payment) ऑप्शन आले साईट चालत नाही? Kusum Solar Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो दिनांक 9 10 2023 या तारखेला कुसुम सोलर योजना या योजनेअंतर्गत पैसे भरण्यासाठी मेसेज आलेले आहेत. पण कुसुम सोलर योजना साईट व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांची परेशानी होत आहे. अशातच कुसुम सोलर योजना या योजनेला पैसे … Read more